सावित्रीबाई फुले, यांच्या जयंती निमित्त, पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन
वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहर तर्फे, सावित्रीबाई फुले यांना अभिवादन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, यांच्या जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी तर्फे काॅटन मार्केट येथिल सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून अभिवादन
National Media News 03/01/2022 Maharshtra


