मंगरूळ येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
हिंगणा रायपूर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत मंगरूळ येथे माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले
National Media News 04/01/2022 Smamajik


