नागपूरच्या डॉ.पूजा गायकवाड यांची,मिसेस इंडिया गॅलेक्सी नोबेल मध्ये निवड
गायकवाड कोचिंग क्लासेस धंतोलीच्या संचालिका डॉ.पूजा गायकवाड यांची नुकत्याच झालेल्या दिल्ली येथे आयोजन कार्यक्रमात मिसेस इंडिया गॅलेक्सी 2021 च्या स्पर्धेत,मिसेस इंडिया
National Media News 06/01/2022 Maharshtra


