डॉ. प्रशांत गायकवाड आंतरराष्ट्रीय लायन्स आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित
संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल,कोरोना काळात जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा करणारे, डॉ. प्रशांत गायकवाड यांना अलीकडेच लायन्स आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित
National Media News 07/01/2022 Maharshtra


