अतिवृष्टी गारपीटीमुळे झालेल्या नुकासानीसंदर्भात तात्काळ मदत करणार - विजय वडेट्टीवार
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये तात्काळ मदत करण्याचे शासनाचे धोरण असून त्यानुसार वर्धा व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
National Media News 05/02/2022 Maharshtra


