भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व प्रदेश सरचिटणीस आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून रहांगडाले कुटुंबियांचे सांत्वन
आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देताच, आमदार, विजय रहांगडाले यांना पुन्हा अश्रू अनावर झाले
National Media News 04/02/2022 Maharshtra


