लतादीदींनी अलौकिक स्वरांमधून देशाची अखंडता जपली - डॉ. नितीन राऊत
लतादीदींच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ३२ वर्षापूर्वी लतादीदी वरील प्रेमामुळे या वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव त्यांच्या संमतीने देण्यात आले होते
National Media News 07/02/2022 Maharshtra


