ज्ञानप्रबोधिनी शिक्षण प्रसारक मंडळसंस्थेच्या च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले. अध्यक्ष डॉ प्रकाश दीक्षित सचिव शिल्पाताई दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली देण्यात आला ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक चिकलठाणा श्री विष्णू वाघ, ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कुल बेगमपूरा मुख्याध्यापक सुदर्शन मिश्रा, वर्षा बोंबले, ज्ञानप्रबोधिनी पब्लिक स्कुल गंगापूर स्वप्निल वाघमारे यांना देण्यात आला याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षेकेत कर्मचारी फिजिकल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून उपस्तीत होते,या वेळी विष्णू वाघ सरांचे सर्व शिक्षक मान्यवरांकडून कौतूक होत आहे.