नागपूरमध्ये एरो मोडेलिंग शोचे आयोजन क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती
राज्यामध्ये अनेक वर्षांनंतर प्रथमच नागपूर येथे एरो मॉडेलिंग शोचे आयोजन करण्यात आले असून या शोमुळे विद्यार्थ्यांना या शोचा थरार थेट पाहायला मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
National Media News 22/02/2022 Maharshtra


