ऐरोमॉडेलिंग शो च्या माध्यमातून उंच भरारीचे सामर्थ्य विद्यार्थ्यांना दयायचे :- सुनील केदार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त येत्या 27 मार्च रोजी शहरातील मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ऐरोमॉडेलिंग शो चे आयोजन करण्यात आले
National Media News 20/03/2022 Maharshtra


