महामानव कांतिसूर्य,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन परिषद तर्फे महामानव कांतिसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन दि,14 एप्रिल रोजी संविधान चौक स्थित, परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पन करुन अभिवादन करण्यात आले.
National Media News 14/04/2022 Smamajik


