महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेडचे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक
आयोजित विंग्स इंडिया 2022 इव्हेंट आणि अवार्डस् समारंभात अत्यंत प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचे अभिनंदन केले
National Media News 10/05/2022 Maharshtra


