आज दिनांक 12 मे 2022 :-डॉ.राजुभाऊ वाघ यांचा वाढदिवस चिमणीपात्र वाटप करून साजरा करण्यात आला.
जीवन सुरक्षा प्रकल्प कार्यालय आय टी पार्क रोड नागपूर येथे नगरसेवक तथा शिक्षण सभापती महानगर पालिका मा. दिलीप दिवे,माजी क्रीडा सभापती प्रमोद तभाने,bjp ngo आघाडी चे अध्यक्ष नरेश जुंमानी,व्यवसायी खंडवाणी, सामाजिक कार्यकर्ते नितीन महाजन, मराठा महासंघ जिल्हा अध्यक्ष अमित सवडे,तथा विशाल भोसले,किरण काकडे ,अखिल पवार, अतुल इंदाने, केंद्रीय मानवाधिकार चे विवेक मेंढी, उमराव बोबडे आणि जीवन सुरक्षा प्रकल्प चे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते,
बर्थ डे बॉय राजू वाघ यांना नुकतीच डॉक्टर ही मानद पदवी रस्ता सुरक्षावर अविरत कार्य करण्याकरिता गोवा येथे मिळाली हे विशेष,यावेळी उपस्थितांना वाहतूक नियम पाळण्याची शपथ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .मान्यवर मित्र परिवार, आदिंनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या दिल्या (दि.12/05/2022)