केंद्रीय पथकाकडून नागपूर जिल्हयातील पूरग्रस्त भागाची पाहणी,शेतकऱ्यांनी, मांडल्या व्यथा ,मदतीची मागणी.
नागपूर दि. 11 : गेल्या महिण्यात पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आज केली. नागपूर जिल्ह्यातील कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली. शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे यावेळी नागरिकांनी पथकाला सांगितले.
National Media News 11/09/2020 Nagpur


