सुख-शांती-समाधान संस्थेचा ९ वा वर्धापनदिन साजरा
संस्थेचे अध्यक्ष योगगुरु सचिन माथुरकर यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम पार पडला.विधिध कार्यक्रमाचे उद्घाटन व संस्थेच्या योग पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले
National Media News 15/05/2022 Maharshtra


