नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

कला गुणांना प्रोत्साहन मिळावे याकरीता , नृत्य स्पर्धा शोचे आयोजन

संकल्पना सुयोग आणि एस बी एस ग्रुपच्या वतीने लवकरच नृत्यस्पर्धेचे आयोजन

संकल्पना सहयोग आणि एसबीएस ग्रुप तर्फे एक नवीन नृत्य स्पर्धा शो लवकरच नागपुरातील विदर्भ साहित्य सभागृहात, झाशी राणी चौक सिताबर्डी नागपूर येथील आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी या कार्यक्रमाचे संयोजक सविता वासनिक यांच्याकडे नाव नोंदवावे. या स्पर्धेमध्ये सर्व वयाची व्यक्ती भाग घेऊ शकतात आणि जिंकणाऱ्यांना मिळणार विशेष बक्षीस आणि सन्मानपत्र असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे यामध्ये आमचा उद्देश आहे की ज्‍यामध्‍ये कलावंतात डांस करायची आवड आणि जिद्द आहे व तेच लोकांसमोर आपली कला दाखवायलाच पाहिजे याकरिता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. संयोजक सविता वासनिक यांच्या मोबाईल क्रमांकावर 8308312162 संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. (दि,14/06/2022)