दादासाहेब बालपांडे कॉलेज येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना योगाचा सराव करून निसर्गाशी जोडण्यासाठी योग दिन उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
National Media News 21/06/2022 Maharshtra


