विचारनिष्ठा ठेवून समाजहितासाठी झटणाऱ्यांचा गौरव ,नितीन गडकरी :विकास झाडे व गजानन निमदेव यांना अनिलकुमार स्मृती पुरस्कार प्रदान...
गजानन निमदेव यांना अनिलकुमार स्मृती पुरस्कार प्रदान... नागपूर : दि. १३ सप्टेंबर पत्रकारितेत मतभिन्नता असू शकते पण विचारांशी कटीबद्ध राहून समाजहिताला प्राधान्य देत काम करणे महत्त्वाचे आहे. अशा विचारनिष्ठ माणसांना प्रसंगी किंमतही मोजावी लागते. मात्र समाजाच्या न्यायासाठी निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या सर्वांचा हा गौरव आहे, अशी भावना केंद्रीय रस्ते परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
National Media News 14/09/2020 Smamajik


