ओबिसी विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.पास सवलतीकरिता स्मार्ट कार्ड मिळावे यासाठी निवेदन देण्यात आले
योजनेला मुदतवाढ देण्यात यावी करिता विभागिय परिवाहन अधिकारी एस टी महामंडळ मा नागुलवार यांना शहर ओबीसी अध्यक्ष राजेश कुंभलकर यांचे नेतृत्वात, निवेदन देण्यात आले
National Media News 29/06/2022 Maharshtra


