आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या स्थापना दिनाची सांगता
स्थापनेला यशस्वीपणे 4 वर्षे पूर्ण झाले, देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात आंतर्राष्ट्रिय हिंदु परिषदेचे विदर्भ प्रांत प्रभारी व माई ग्रुपचे CMD मोतीलाल चौधरी यांच्या वाढदिवसा निमित्त पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण,आरोग्य तपासणी
National Media News 29/06/2022 Maharshtra


