मागास भागांच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार - देवेंद्र फडणवीस,उप मुख्यमंत्री.
विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. प्रेस क्लब ऑफ नागपूर’तर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम
National Media News 05/07/2022 Maharshtra


