जिल्ह्यातील संरक्षण अधिकारी व समुपदेशकांकरिता एकदिवसीय कार्यशाळा, 6 जुलै रोजी नागपूर येथे आयोजन
नागपूर येथे आयोजित एकदिवसीय कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नागपूर द्वारा पुरस्कृत आणि भारतीय स्त्री शक्ती नागपूर द्वारा
National Media News 06/07/2022 Maharshtra


