नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

मा.पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त कान्होली(धानोली) येथे भाजपाचे स्वच्छता अभियान, गुमगांव ,नागपूर.

पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दि.16 सप्टेंबर बुधवारला गुमगांव परिसरातील

मा.पंतप्रधानाच्या वाढदिवसानिमित्त कान्होली(धानोली) येथे भाजपाचे स्वच्छता अभियान, गुमगांव:- नागपूर ग्रामीण ,देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरात सेवा सप्ताह राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दि.16 सप्टेंबर बुधवारला गुमगांव परिसरातील #मौजा_कान्होली(धानोली) या गावात स्वच्छता करून तसेच रॅलीद्वारे जनजागृती करण्यात आली. भाजप हिंगणा मंडळाचे अध्यक्ष मा.श्री धनराजजी आष्ट्णकर यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात तालुका युवा मोर्चाचे महामंत्री श्री देवेन्द्र आष्ट्णकर, धानोलीचे सरपंच गजानन खंडारे, उपसरपंच श्री अनिल जांभुळकर, वागदराचे सरपंच प्रेमनाथ पाटील, उपसरपंच किशोर पडवे, मधुकर वलके, राजुजी बगवे, अमित बाविस्कर, मिलिंद कोवे, निर्मला बगवे, मिना कोवे, राजकुमार जांभुळकर, अरविंद कोवे, प्रमोद बावणे, प्रकाश दडमल, प्रदीप ईटनकर, कीसणा मडावी , निखिल वंजारी, क्रिश कोवे, नंदकिशोर कुंमरे यांचेसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.