नागपूर, हिंगणा दि.27 जुलै :- शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त हिंगणा तालुका ट्रॅक्टर कंपनी जवळ साई मंदिर परिसरात साजरा करण्यात आला. यावेळी साहेबांच्या दिर्घायुष्यासाठी होम हवन करून केक कापुन व नविन सदस्य नोंदणी कार्यक्रम व प्रतिद्न्या पत्राचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख ऊपस्थिती शिवसेना संपर्क प्रमुख सुधिरजी सुर्यवंशी,जिल्हा प्रमुख राजुभाऊ हरणे,रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव,शिवसेना हिंगणा तालुका प्रमुख रविभाऊ जोडांगडे,युवासेना जिल्हाप्रमुख हर्षलजी काकडे,राजेंद्र पगारे संपर्क प्रमुख हिंगणा ,माजी तालुका प्रमुख विलास बोंबले, महिला जिल्हा संघटीका रचनाताई कन्हेर,दिवाकरजी पाटणे,युवासेना ऊपजिल्हाधिकारी हेमराज डाखोरे,युवासेना जिल्हासंघटक समाधान माने,युवा सेना तालुका प्रमुख पंकज रेवतकर,माजी तालुका प्रमुख नंदुभाऊ कन्हेर,वानाडोंगरी शहर प्रमुख संतोष कान्हेरकर,तालुका संघटक गजेंन्द्र काकडे,समिरभाऊ वानखेडे,विभाग प्रमुख जितु यादव,मंगेश कुडे, सागर जोडांगडे,रोहिणी तांबे,चित्राताई शायणे, सौ. आश्विनीताई काण्हेरकर अनिताताई डाखळे, श्रीकांत डाखळे,विलास अंम्बागडे,प्रमोद शेंन्द्रे,रिविंन्द्र खेडकर,राखुंडे,जय मिश्रा,प्रितेश व समस्त हिंगणा तालुका शिवसेना ,युवासेना,महिला आघाडी शिवसैनिक ऊपस्थित होते संचालन समाधानजी माने यांनी पार पाडले.(दि.27जुलै 2022)