देवनगरात महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे मोफत बूस्टर डोजला मोठा प्रतिसाद
देवनगर येथील जेष्ठ मंडळींसाठी मोफत बूस्टर डोस चे ३ दिवसांचे आयोजन करण्यात आले होते. प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी व शहराध्यक्ष अजय ढोके यांच्या मार्गदर्शनाखाली
National Media News 29/07/2022 Maharshtra


