लक्ष्मी मुक्ती योजनेमध्ये नागपूर जिल्ह्याला अव्वल करूया असे आवाहन जिल्हाधिकारी आर.विमला यांनी केले
लक्ष्मी मुक्ती योजना. जिल्ह्यातल्या प्रत्येक सातबारावर पुरुषांसोबत स्त्रीचे नाव आलेच पाहिजे. यासाठी मतपरिवर्तन करून प्रयत्न करा, असे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले,यावेळी गुणवान कर्मचाऱ्यांचे प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले
National Media News 01/08/2022 Maharshtra


