गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाची पाहणी
शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी, आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने आज सिरोंचा तालुक्यातील गावांना
National Media News 02/08/2022 Maharshtra


