दर्जेदार शिक्षणाचे केंद्र नागपूर विद्यापीठ व्हावे ,राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची ओळख दर्जेदार शिक्षणाचे केंद्र म्हणून सर्वत्र व्हावी, अशा शुभेच्छा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे दिल्या
National Media News 04/08/2022 Maharshtra


