नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

आमदार मोहन मते दक्षिण नागपूर येथील नागरिकांसाठी भाजपाच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण

कोवीड १९ चा वाढता प्रादुर्भाव व रुग्णवाही के अभावी रुग्णांची होणारी हेळसांड याचे गांभीर्य विचारात घेवून रुग्णांना तत्पर मदत मिळावी या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा च्यावतीने जन्मदिवसाचे औचीत्य साधुन

नागपूर ता,१७ सप्टेंबर २०२० आमदार मोहन मते दक्षिण नागपूर येथील नागरिकांसाठी भाजपाच्यावतीने रुग्णवाहिकेचे लोकार्पण ,कोवीड १९ चा वाढता प्रादुर्भाव व रुग्णवाही के अभावी रुग्णांची होणारी हेळसांड याचे गांभीर्य विचारात घेवून रुग्णांना तत्पर मदत मिळावी या हेतुने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त भाजपा च्यावतीने जन्मदिवसाचे औचीत्य साधुन आमदार मोहन मते दक्षिण नागपूर तर्फे नागरीकांकरीता रुग्णवाहीके चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष देवेद्र दस्तुरे, महामंत्री विकास बुंदे, महामंत्री रितेश पांडे, महामंत्री विनोद कडू, संपर्क महामंत्री गजेंद्र मोहाडीकर, नगरसेविका सौ. मंगला खेकरे, नगरसेविका सौ.भारती बुंदे, नगरसेवक अभय गोटेकर, नगरसेवक दीपक चौधरी, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेवक नागेशजी सहारे, वार्ड अध्यक्ष कपिल ढोबळे, बाबारावजी तायडे, संजयजी बनसोड, गुड्डूजी गुप्ता, सुरेशजी सवई, अनिलजी चरपे, मधुजी राऊत, आशिषजी मेरखेड, विशाल केचे, अमर धरमारे , अमित बारई, अंकुर थेरे, सोनू घिमे, मंगेश सेंगर उर्फ ठाकूर, नीलेश सातफळे, विनय जैन, मनिष फाये यावेळी उपस्थित होते,(दि17/9/2020)