दक्षिण नागपूर येथील,शिवसेनेतर्फे महावितरण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आमझरे साहेब यांना निवेदन देण्यात आले
शिवसेनेतर्फे महावितरण ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता आमझरे साहेब यांना निवेदन दिले. ग्रामीण भागात विजेचे खांब पडलेले आणि विजेची तार तुटलेले आहेत
National Media News 20/09/2020 Maharshtra


