दुष्काळ पीडीत शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा कृषीमंत्री अब्दुल सत्तार
अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे ज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहेत. त्या भागाचा सर्वे करा. पंचनामे करा, त्यांच्या भावना समजावून घेवून त्यांचे मनोबल वाढविण्याच्या प्रयत्न करा,कृषीमंत्री
National Media News 19/08/2022 Maharshtra


