.नागपूर येथील शिवशक्ती नगरात तान्ह्या पोळ्याचे अनोख्या पद्धतीने आयोजन
दक्षिण नागपूर येथील शिवशक्ती नगर नंबर 2 येथे प्रथमच नारिशक्ती महिला संघटनेच्या वतीने तान्ह्या पोळ्याचे अनोख्या पद्धतीनें आयोजन करण्यात आले
National Media News 28/08/2022 Maharshtra


