नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

हरितालिकेचा कार्यक्रम आज रात्री ९ वाजता

नारीशक्ती मंडळा तर्फे आज मंगळवार ला शिवशक्ती नगर नं. 2 हनुमान मंदिरात रात्री 9 वाजता, हरितालिकेचा कार्यक्रम, वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणार खेळण्याची संधी सोडू नका

नागपूर दिनांक 30 ऑगष्ट :- हरितालिकेचा कार्यक्रम आज रात्री ९ वाजता. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळणार खेळण्याची संधी सोडू नका नागपूर येथील शिवशक्तीनगर नंबर 2 च्या नारीशक्ती मंडळा तर्फे आज मंगळवार ला शिवशक्ती नगर नं. 2 हनुमान मंदिरात रात्री 9 वा. हरितालिकेचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यात येत आहे. यासंधीचा अवश्य लाभ घ्यावा. असे नारीशक्ती च्या मंडळांनी कळविले आहे. शिवशक्तीनगर येथील सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन खेळण्याचा आनंद घ्यावा. जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात खेळण्याचा आनंद घेता येईल. सर्व महिलांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. अशी विनंती केली आहे.(दि.30 ऑगष्ट 2022)