श्रीकृष्ण हायस्कूल सावंगी आसोला येथे शालेय साहित्याचे वितरण कार्यक्रम संपन्न
विदर्भ सेवा समिती नागपूर यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले तसेच शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला
National Media News 05/09/2022 Maharshtra


