लाभार्थ्यांना अतिक्रमीत जमीनीचे पट्टे लवकर वाटप करा - जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
अतिक्रमीत शासकीय जमीनी नियमाकिंत करुन लाभार्थ्यांना त्या जमीनीचे पट्टे वाटप दिवाळीपूर्वी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संबंधितांना दिल्या.
National Media News 14/09/2022 Maharshtra


