दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस येथे आवश्यक सुविधा तयार ठेवा :- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर.
अनुयायांची कोणतीही गैरसोय होणार नाही. याची काळजी सर्व यंत्रणांनी घ्यावी, त्यानुसार व्यवस्थेसंदर्भात काटेकोर नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले
National Media News 14/09/2022 National


