आमदार समीर मेघे यांच्या हस्ते अंगणवाडी व आशा सेविकेंचा सन्मान
आमदार समीर मेघे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना समाजासाठी आपण करित असलेले कार्य अमुल्य स्वरुपाचे आहे. त्याची दखल घेवुनच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
National Media News 05/11/2022 Maharshtra


