गडचिरोली येथील विद्यार्थ्यांना मैत्री परिवारतर्फे 10 काम्प्युटर भेट
मैत्री परिवार संस्था, नागपूरतर्फे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील स्वामी विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता 10 कॉम्प्युटर भेट स्वरूपात देण्यात आले
National Media News 17/11/2022 Maharshtra


