दीक्षाभूमी अ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्या: देवेंद्र फडणवीस
दीक्षाभूमीला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती द्या असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत आयोजित बैठकीत दिले.
National Media News 21/11/2022 Maharshtra


