महारेशीम अभियानाचा जिल्हाधिका-यांच्या हस्ते शुभारंभ
योजनांची माहिती गावपातळीवरील शेतक-यांपर्यंत पोहोचविण्याकरिता जिल्हा रेशीम कार्यालयातर्फे तयार करण्यात आलेल्या रेशीम रथाचे आज जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले
National Media News 23/11/2022 Maharshtra


