जागतिक पर्यावरण क्षेत्रात काम करणा-या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार
तीन दिवसीय पर्यावरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, या कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले
National Media News 24/11/2022 Smamajik