नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर सेवा सप्ताहाचा कार्यक्रम राज्या-राज्यात शहरा शहरात जिल्ह्यात,

भारतीय जनता पार्टीने सर्व नियमांचे पालन करून सेवा सप्ताहानिमित्त सेवा देण्याचे कार्य वाढदिवसाच्या माध्यमातून केले आहे संपूर्ण संभाजीनगर शहरात वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर महाजन कॉलनी दुर्गा माता मंदिर परिसर ठाकरे नगर जय भवानी नगर अनेक ठिकाणी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत

भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भारतभर सेवा सप्ताहाचा कार्यक्रम राज्या-राज्यात शहरा शहरात जिल्ह्यात जिल्ह्यात व तालुक्यात तालुक्यात भारतीय जनता पार्टीने सर्व नियमांचे पालन करून सेवा सप्ताहानिमित्त सेवा देण्याचे कार्य वाढदिवसाच्या माध्यमातून केले आहे संपूर्ण संभाजीनगर शहरात वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर महाजन कॉलनी दुर्गा माता मंदिर परिसर ठाकरे नगर जय भवानी नगर अनेक ठिकाणी सेवा सप्ताह कार्यक्रमांतर्गत आज माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे साहेब शहराध्यक्ष संजय केनेकर साहेब माजी महापौर बापू घडामोडी साहेब मंडळ अध्यक्ष लक्ष्मीकांत थिटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाकरे नगर महाजन कॉलनी महालक्ष्मी कॉलनी मायानगर जय भवानी नगर अनेक ठिकाणी अनेक हॉस्पिटल मध्ये फळे वाटप करण्यात आले अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळी भावी नगरसेवक सुनील देव मन जाधव,वार्ड अध्यक्ष सचिन करोडे माननीय रामदासजी फड साहेब विजय रसाळ साहेब रामभाऊ ब ताडे मोपलवार साहेब अजय जी तांदळे साहेब दत्ताजी धन साहेब राजू हनवते साहेब पुणेकर मामा जोगदंड साहेब मुंडे साहेब मुंडे मामा प्रतिभाताई जराड माधुरीताई अरे तू ताई अग्रवाल ताई गीता ताई कापरे दिव्या ताई पाटील संगीता ताई जाधव जयश्रीताई निर्मलाताई दाभाडे ताराचंद गायकवाड माननीय अशोक दामले साहेब भंडारी साहेब गणेश विधाटे साहेब कैलास भाऊ डकले श्रीकांत घुले रामेश्वर दसपुते प्रमोद दिवेकर संजय कि बोराडे गणेश सोनटक्के प्रतीक शिरसे कृष्णा भाऊ राठोड साहेब अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ज्यांची नावे घेता आली नाही त्याबद्दल क्षमा करावे आपणा सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन धन्यवाद ओम साई राम जय श्री राम भाजपाची भावी नगरसेवक सुनील देव मन जाधव वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर सिडको संभाजीनगर,औरंगाबाद.