सुप्रसिद्ध गायक हरिहरन यांनी नागपूरकर रसिकांची मने जिंकली
अशी एकाहून एक सुरेल आणि गाजलेली गीते सादर करून सुप्रसिद्ध गायक पद्मश्री हरिहरन यांनी नागपूरकर रसिकांची मने जिंकली. खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा दुसरा दिवस
National Media News 03/12/2022 Maharshtra


