दिव्यांगासाठी वरदान ठरणाऱ्या पुस्तकाचे विमोचन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते
पुस्तकाच्या लेखिका डॉ.अश्विनी डहाट इलमे यांचं अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या, याप्रसंगी विमोचन कार्यक्रमाला मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी
National Media News 05/12/2022 Maharshtra


