नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

येत्या 9 डिसेंबर रोजी चारही संघटनेच्या वतीने डब्लूसीएल सह कोल इंडिया च्या संपुर्ण खाणींमध्ये विरोधी दिवसाचा निषेध

चारही संघटनेच्या वतीने येत्या 9 डिसेंबर रोजी डब्लूसीएल सह, कोल इंडिया च्या संपुर्ण खाणींमध्ये विरोधी दिवसाचा निषेध असल्याचे या वेळी पत्रकार परिषेदेत शिवकुमार यादव माहीती दिली

नागपूर दिनांक 5 डिसेंबर:- चारही संघटनेच्या वतीने येत्या 9 डिसेंबर रोजी डब्लूसीएल सह, कोल इंडिया च्या संपुर्ण खाणींमध्ये विरोधी दिवसाचा निषेध , Bms /Hms /आयटक आणि सीटू या संघटनांचा 9 डिसेंबर रोजी wc। सह कोल इंडियाच्या कंपन्यांमध्ये विरोधी दिवसाच्या स्वरूपात निषेध करण्याचा निर्णय. पत्रपरिषद संबोधित करतेवेळी , भारतीय मजदूर संघाचे सुनील मिश्रा, हिंद मजदूर संघाचे शिवकुमार यादव आणि सिटूचे एच.एस.बेग व आयटकचे ए.पी.सीग उपस्थित होते.(दि.5 डिसंबर 2022)