१०८ वी इंडियन सायन्स काँग्रेसची विद्यापीठात तयारी जिल्हाधिकारी व कुलगुरूंच्या उपस्थित आढावा
इंडियन सायन्स काँग्रेस,१०८ वे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ३ ते ७ जानेवारी या कालावधीत विद्यापीठ परिसरात
National Media News 15/12/2022 Maharshtra


