नॅशनल मिडिया न्युज पोर्टल वरती आपले स्वागत आहे. आपल्या व्यावसायिक जाहिराती करीत संपर्क करा. (श्री.जे.एल.वानखेडे - ९०११७२८५००)

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस फुल हार अर्पण करून पूजा करण्यात आली .

माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे साहेब मण्डल अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे साहेब माधुरी ताई अदवंत प्रतिभाताई जराड,

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस फुल हार अर्पण करून पूजा करण्यात आली माजी राज्यमंत्री आमदार अतुल सावे साहेब मण्डल अध्यक्ष लक्ष्मीकांत थेटे साहेब माधुरी ताई अदवंत प्रतिभाताई जराड सचिन करोडे अजय तांदळे रामभाऊ राजू हनवते सौरभ जाधव भजन जय शिरोळे बाबासाहेब दाभाडे विष्णू घोडके जाधव साहेब दुर्गामाता मित्र मंडळाचे सर्व मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती होती भाजपाची भावी नगरसेवक सुनील घेऊन जाधव वार्ड क्रमांक 77 ठाकरे नगर न 2 सिडको संभाजी नगर औरंगाबाद .