अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे.
पुनर्बांधणीसाठी शासनाच्या मदतीने मार्ग काढू असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कृती समिती शिष्टमंडळाला दिले
National Media News 21/12/2022 Maharshtra


