नागपूर आयटीआयमधील एव्हीएशन अभ्यासक्रमाला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट
सध्या एव्हिएशन क्षेत्रात प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याने हा अभ्यासक्रम नाशिक व पुणे येथेही सुरु करण्याबाबत मंत्री श्री. लोढा यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या.
National Media News 29/12/2022 Maharshtra


