हाथरस प्रकरणातील दोषींना फाशी देण्यात यावी,वंचित बहुजन आघाडीच्या वतीने,सविधान चौकात आंदोलन करण्यात आले.
उत्तर प्रदेश शासनाच्या असंवैधानिक, अमानवीय कृती विरोधात दिनांक ०३ ऑक्टोंबर २०२० ला संविधान चौक नागपुर येथे वंचित बहुजन आघाडी नागपुर चे शहर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात आक्रोश आंदोलन करन्यात आले,
National Media News 04/10/2020 Maharshtra


